Ravindra Dhangekar, former Congress MLA from Pune's Kasba Peth, on Monday said he has resigned from the party and will join Deputy Chief Minister Ekanth Shinde-led Shiv Sena.
गेली 30 वर्ष सर्वसामान्य पुणेकरांसाठी लढणारा माणूस म्हणून माझी ओळख आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी लढत असताना मला बळ देणाऱ्या पक्षाचा विचार मी यापुढील काळात करणार आहे, या संदर्भात सविस्तर आपण आज संध्याकाळी बोलू.....#Ravindradhangekarforpune#लढा_पुणेकरांसाठी pic.twitter.com/qjxaesYwbx
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) March 10, 2025